माणूस
माणूस
आपली काळजी करणारा व्यक़ती कधीच गमावू नका ...........
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की तारे मोजण्याच्या नादात
आपण आपला चंद्रच गमावलाय..........
माणस ही झाडांच्या अवयवसारखी असतात , काही
फांद्यांसारखी.......... जास्त जोर दिला की तुटणारी ......
काही पानसारखी........ अर्ध्यावर साथ सोडणारी........
काही काट्यासारखी........ सोबत असून टोचत राहणारी .........
आणि काही मूळासारखी असतात जी न दिसता
सुरुवाती पासून शेवटपर्यंत साथ देणारी ...........

Comments
Post a Comment