Posts

लोग हैं

  तू अपनी खूबियां ढूंढ, कमियां निकालने के लिए लोग हैं… अगर रखना ही है कदम तो आगे रख, पीछे खींचने के लिए लोग हैं… सपने देखने ही है तो ऊंचे देख, नीचा दिखाने के लिए लोग हैैं… अपने अंदर जुनून की चिंगारी भड़का, जलने के लिए लोग हैैं... अगर बनानी है तो यादें बना, बातें बनाने के लिए लोग हैं... प्यार करना है तो गोकू से कर, दुश्मनी करने के लिए लोग हैं... रहना है तो बच्चा बनकर रह, समझदार बनाने के लिए लोग हैं... भरोसा रखना है तो ख़ुद पर रख, शक करने के लिए लोग हैैं... तू बस सवार ले ख़ुद को, आईना दिखाने के लिए लोग हैं... ख़ुद की अलग पहचान बना, भीड़ में चलने के लिए लोग हैं... तू कुछ करके दिखा दुनिया को, तालियां बजाने के लिए लोग हैैं.. जो भी करना हैं तू आज कर कल कहने के लिए लोग हैं

यारियाँ

Kamayabi hamesha housalon se milti hai  housale hamesha diosti se milte hai  ache dost mushkil se milte hai  aur aap jaise dost takdir se milte hai  shivam and alok , pata nahi yar me aaj kya likhane wali . pr likhana hai ..jo aap dono se pyar , support , motivation , dosti mili hai uske bare me likhana hai aaj . Thodi emotional hu me, upar niche ho jaye toh sambhal lena pls . Iss week shivam NTPA se jayega .Par bharosa hai bas team se jayega apne TRIPOD se nahi . Aap dono ke yaad me ek chotasa blog dedicate kar rhi.  Mere karan arjun (arjun vyas nahi ) ..do dost jo gaya aur patana wale ( ussi bihar state ka mujhe CM banayega shivam ) . aaj tak bas nam suna tha , india ke map pe dekha tha in do cities ko . lekin NTPA me ane ke bad ab in cities ke sath ek apna pan lag rha . Kabhi north side ghumne jau toh do dost hai apne hak wale jo mera khayal rakh sakte itna confidence aa gya apne dosti pe ab  . aaj bhi woh din yad hai jis din tum dono se pehali bar bat h...

देश अनाथ झाला

Image
पदरी घेऊन अनेकांना हजारोंचे केले संगोपन , संघर्षातून उभाराहून विश्व अनाथांना दिले बालपण , गोटातून सुरुवात तिची आशेचा किरण तिने पेटवला , अनाथांचा सूर्य आज काळोखाच्या ढगांमध्ये हरपला .  माई गेल्याची बातमी ऐकली अन डोळ्यातून पाणी थांबेना . माणसाचं आयुष्य आहे एकदिवस जाणारच आहे , पण तत्वची , विचारांची मानस गेले कि मनात कायम वेदना होतात . ह्या क्षणाला सुद्धा वाटत आहे हि हे निव्वळ एक वाईट स्वप्न होत अन डोळे उघडून पाहावे अँड वाईट स्वप्न विसरून जावे .  माईचा जन्म १४ नोव्हेंबर १९४८ साली झाला . जन्मताच जणू गरिबीने मिठी मारली होती . गरीब कुटुंबात जन्म झाल्याने बालपण मात्र चिंधीचे कपडे घालण्यात गेले . घरची परिस्थिती सुधारण्यासाठी आपण शिकावं आणि घर सावरावे असं कायम वाटायचे आणि त्याला वडिलांचा पाठिंबा पण मिळाला . गुरे चारायला निम्मिताने बाहेर शाळेत  शिकायला पाठवायचे . पण घरची आर्थिक स्थिती व्यवसाठीत नसल्याने आईने मात्र विरोध केला . पुढे माईच्या शिक्षण खाल्ली बसली .  पुढे अवघ्या ९ व्य वर्षी त्यांच्या हुन २६ वर्षे मोठे असलेल्या श्रेधार सपकाळ शी लग्नाच्या बंधनात अडकवले गेले . अगदी...
नमस्कार सर ,                            आज बघता बघता ४ वर्ष निघून गेली मला SVIT सोडून आणि तुमची माजी विद्यार्थिनी बनुन . पण आजदेखील वाटत कि मी आणखी SVIT मध्येच आहे, तुमची विद्यार्थिनी आहे . ह्याच एकमेव कारण म्हणजे कॉलेज सुटल्यानंतर देखील लाभलेलं तुमचं मार्गदर्शन , पाठिंबा  ,व प्रत्येक क्षेत्रात मिळालेलं प्रोत्साहन . खरंतर ह्या सगळयांबाबद धन्यवाद म्हणायला गेले तरी तेही कमी पडेल . कारण ह्या सपोर्टची तुलना कोणत्याच शब्दाने होणं शक्य नाही .                    खरंतर आज ७ वर्षांनी धाडस झालं आहे तुमच्याबद्दलचा अनुभव लिहायला आणि आभार मांडायला . नाहीतर आत्तापर्यंत काही बोलावसं वाटलं कि २ nd वर्षाचा पहिला दिवस आठवायचा आणि लिहायला घेतलेला पेन खालीच रहायचा . तुमच्या लक्षात नसेल तो दिवस पण माझ्या मात्र कायमचा आणि आठवणीतला तो एक दिवस आहे . तर  झाल असं कि २ nd इयर ला यायच्या आधी मी सिनिअर्स ला विचारून घेतला कि कोण कोण सर आहेत डिपार्टमेंट ला ,कोणता सबजेक्ट शिकवतात , कसे...

प्रगत समाज नाही प्रगत विचार करायची गरज आहे

                                   प्रगत समाज नाही प्रगत विचार करायची गरज आहे      प्रगत म्हणजे चांगला बदल जो आपल्याला एक नविन ओळख देतो. आजकालच्या जगात सर्वजण समाज प्रगत करण्याच्या मार्गात आहे पण समाजाला प्रगत करण्यापेक्षा स्वतःला आधी प्रगत करने गरजेचे आहे .आपण  किती उच्च पदावर काम करतो ,किती सुशिक्षित राहतो , किती पैसे कमावतो म्हणजेच प्रगत नाही तर आपल पद वागणुकीवरून ठरत ,आपला सुशिक्षितपणा स्त्रीयांचा आदर करुण दाखवावा आणि पैशांची धुंदी विसरून माणुसकीची भावना जपवि तेव्हा कुठे प्रगत हा शब्द योग्य ठरेल .    आपल्या समाजात अजुनसुद्धा स्त्रीयांवर खुप अत्त्याचार होत आहेत . तरी आपण ते तसेच सहन करत आहोत स्त्रीचा दोष काय आहे ,ती  स्त्री म्हणून जन्मली हा का ती सुंदर दिसते हा , काय चूक आहे ?आज समाजात अशी परिस्तिथी आहे की स्वतःची म्हंटल की बहिन बायको आणि आई पण दुसऱ्यांची म्हंटल की खेळण जे कधीही घेतल , त्याच्याबरोबर कसही वागल आणि शेवटी फेकून दिल . हे अस वागुन को...

हमारा भारत देश .....

                                                         हमारा भारत देश ..... पुलिस रिश्वत खा रही है। .....  नेता माल खा रहा है। ....  किसान जहर खा रहा है। ......  जवान गोली खा रहा है। .....  कौन कहता है कि भारत भूखा मर रहा है। .....  झाड़ू वाला मुख्यमंत्री है  चाय वाला प्रधानमंत्री है 12 पास देश की  शिक्षा मंत्री है  अंगूठा टेक सरपंच ...  और  हम ग्रेजुएट डिप्लोमा वाले फेसबुक और व्हाट्स ऍप पे ग्रुप -ग्रुप खेल रहे है ......  "बुद्धि " का उपयोग करने वाले जापान में......  603 किमी /घंटा रफ़्तार वाली ट्रैन के बाद ,...  7 G की टेस्टिंग शुरु हो चुकी है ...  और इंडिया मैं "पढ़े -लिखें "लोगों को "ओम नमः शिवाय "भेजकर...  फ्री बैलेंस और चमत्क़ार की उम्मीद कर रहे है ...  और तो और न भेजने पर अप्रित घड़ने की चेतावनी देते है .....

कन्यादान

Image
                                                                    कन्यादान                            आपली भारतीय संस्कृती निरनिराळ्या परंपरेने नटलेली आहे. प्रत्येक राष्ट्र स्वताःची एक परंपरा प्रदर्शित करतो आणि त्याच परंपरेचा ,रीतिचा आपण वारसा आजन्म पळतो  . आपली परंपरा जपणे ही चांगली गोष्ट आहे पण परंपरेचा अर्थ समजुन ती जपणे ही जास्त चांगली गोष्ट आहे. परंपरेनुसार बऱ्याच गोष्टींचे अंधश्रद्धेत रूपांतर झाले आहे आणि आपण त्याचा इतिहास न जाणता तीच श्रद्धा पुढे वाढवतो. बऱ्याच गोष्टी आपल्याला पटत नसूनही आपण त्या गोष्टी पाळतो कारण परंपरा म्हणून. जी परंपरा आपल पूर्ण खानदान जापत आल त्याला आपण विरोध कसा करणार. मला अशीच एक पद्धत पटत नाही ती म्हणजे   कन्यादान.                     ...